The Pune Traffic Police Department has issued a press release regarding new traffic regulations on Sinhagad Road to ensure safe and smooth vehicular movement. The order, issued by Deputy Commissioner of Police (Traffic), Pune, Amol Zhende, introduces temporary changes to traffic flow in the Sinhagad Road traffic division under the authority granted by the Maharashtra Motor Vehicles Act.
Changes in Traffic Flow at Sinhagad Road Pune
To alleviate congestion at Santosh Hall Chowk and streamline traffic, adjustments have been made on Anandnagar Road as follows:
- Route towards Swargate: Vehicles coming from Anandnagar Road towards Swargate should approach Santosh Hall Chowk and take a left turn, proceeding straight towards Wadgaon Bridge. After 150 meters, take a U-turn in front of the Titan Watch showroom to merge onto the Swargate lane.
- Route towards Anandnagar: Vehicles coming from Vadgaon and heading towards Anandnagar should continue straight at Santosh Hall Chowk. After 100 meters, take a U-turn in front of Apte Colony to merge onto Sinhagad Road. Continue straight to Santosh Hall Chowk, then turn left onto Anandnagar Road.
These modifications aim to reduce traffic jams and improve the overall flow on Sinhagad Road. Any previous orders conflicting with this notification have been rescinded.
Public Feedback and Further Orders
Citizens are encouraged to provide feedback or suggestions in writing regarding these changes to the Deputy Commissioner of Police (Traffic) at the Yerwada Post Office near Bungalow No. 6, Jail Road, Pune. Feedback should be submitted between September 2, 2024, and September 16, 2024. After considering public suggestions and objections, final orders will be issued. Emergency service vehicles, such as fire brigades, police vehicles, and ambulances, are exempt from these regulations.
Communication and Implementation
The press release has been sent to various officials and media outlets for publication. All relevant traffic department officers in Pune City are requested to disseminate the information promptly. The Pune Traffic Police’s website and social media platforms will also feature this notification. Media outlets are asked to provide clippings of the published notice to the Traffic Branch office for record-keeping.
Deputy Commissioner of Police (Traffic), Pune
Amol Zhende
The public is urged to cooperate with these temporary changes to ensure a smoother and safer traffic experience in Pune City.
Read full notification in Marathi
महाराष्ट्र
पोलीस
सदसणाय निराध
प्रसिद्धिपत्रक
पोलीस उप आयुक्त, वाहतुक यांचे कार्यालय,
बंगला नं ६ येरवडा पोस्ट ऑफीस जवळ,
जा.क्र./पोउआ / वाह/ ६२९१ / २०२४ पुणेपुणे-४११००६
पुणे शहर
वाहतूक
PUNE CITY T
- पोलीस
TRAFFIC POLICE
दिनांक ०२/०१/२०२४
पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१ / सीआर ३७ / टीआरए २, दिनांक – २७/०९/१९९६ चे | नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त | झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर, सिंहगड रोड वाहतुक विभागातील खालील नमुद रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे. | सदर ठिकाणी यापुर्वी काही वाहतुक संदर्भातीस आदेश असतील ते रद्द करण्यात येत आहे.
सिंहगड रोड वाहतुक विभागाअंतर्गत सिंहगड रोड वरील संतोष हॉल चौकातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी व वाहतुक सुरळीत होण्यासाठी आनंदनगर रोडवरील वाहतुकी मध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.
सिंहगड रोड वाहतुक विभाग पुणे अंतर्गत
आनंदनगर रोडवरुन स्वारगेट कडे जाण्याकरीता संतोष हॉल चौकात येवुन डावीकडे वळुन वडगांव पुलाचे दिशेन सरळ पुढे १५० मीटर अंतरावर येवुन टायटन वॉच समोर यु टर्न घेवुन स्वारगेट मार्गीकेवर यावे. > वडगाव वरुन येवुन आनंदनगर भागात जाण्याकरीता संतोष हॉल चौकात सरळ पुढे १०० मीटर अंतरावर येवुन आपटे कॉलनी समोरुन उजव्या बाजुस यु टर्न घेवुन सिंहगड मार्गावर यावे व पुढे सरळ संतोष हॉल चौकात येवुन डावीकडे वळुन आनंदनगर मार्गावर यावे.
शाखा,
तरी नागरीकांनी याबाबत आपल्या काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण येरवडा पोस्ट ऑफीस, बंगला नं-६ जेल रोड पुणे यांचे कार्यालयात दिनांक – ०२/०९/२०२४ ते दिनांक १६/०९/२०२४ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरीकांच्या सूचना व हरकती विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) खेरीज करून अंतिम आदेश | काढण्यात येतील.
उप-- आयुक्त ह
- पोलीस
वाहतूक
शहर. * 9
(अमोल झेंडे ) पोलीस उप-आयुक्त
प्रति,
१)जिल्हा माहिती व प्रसिध्दी अधिकारी, नविन मध्यवर्ती इमारत, पुणे – ०१
२/- सदरची प्रेसनोट सर्व वर्तमानपत्रातुन प्रसिध्द करण्याची विनंती आहे.
प्रत :- २) सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक ४, पुणे शहर.
३) पोलीस निरिक्षक, प्रेसरूम, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर
वाहतूक शाखा पुणे शहर
२/- सदर प्रेसनोटच्या प्रती पत्रकारांना देवून सदरची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्याची विनंती करावी. ४) सर्व प्रभारी अधिकारी वाहतुक विभाग, पुणे शहर.
२/- सदर प्रेसनोटच्या प्रती संबंधित यांना तात्काळ अदा करून,
यांची स्वाक्षरी घेण्यात यावी तसेच अंतिम प्रेसनोट सादर करावी.
५)पोलीस उप निरीक्षक, मल्टीमिडीया कक्ष, वाहतूक शाखा, पुणे शहर
२/- सदर प्रेसनोट ही पुणे वाहतुक पोलीस वेबसाईट व फेसबुकवर / व्टिटरवर अपलोड करावी. सदरची प्रेसनोट कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली आहे, त्या वर्तमानपत्राचे कात्रणाची छायांकित प्रत इकडील कार्यालयात सादर करावी.
६) पोलीस निरीक्षक, नियोजन, वाहतूक शाखा, पुणे शहर
२/- संबंधित विभागांचे प्रभारी अधिकारी यांचेकडून पुर्तता अहवाल प्राप्त करुन घेऊन सादर करावा.